Thursday, 31 May 2018

राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन



             जळगाव, दि. 31 - राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  
000

No comments:

Post a Comment