जळगाव,
दि. 19 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
रविवार दि. 20 मे, 2018 रोजी सकाळी
10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण
व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वा. धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7
वा.पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००
No comments:
Post a Comment