Friday, 11 May 2018

मे महिन्यासाठी अंत्योदय अन्न योजना : उपलब्ध धान्य साठा


      जळगाव दि. 11 :- जिल्ह्यासाठी अंत्योदय अन्न योजनेची एकुण कार्डसंख्या 1 लाख 37 हजार 544 आहे. त्या कार्डधारकांना अंत्योदय गहू 2473.95 क्विं. प्रती 2 रुपये किलो, मका 139.05 क्विं. प्रती 1 रुपये किलो प्रमाणे असे एकुण 26 हजार 130 क्विंटल व तांदुळ 22 हजार 10 क्विंटल. प्रती 3 रुपये किलो धान्य मे 2018 करीत अनुज्ञेय असलेल्या प्रमाणात रेशन दुकानातून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी किशोर रोज निंबाळकर जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                    00000

No comments:

Post a Comment