जळगाव, दि.
22 -
जिल्ह्यात 27 मे, 2018 रोजी 7 तालुक्यांमध्ये 8 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक
होणार आहे. तर 8 तालुक्यांमध्ये 57 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार
आहे. या निवडणुकीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता
रविवार 27 मे, 2018 रोजी भरणारा आठवडे बाजर निवडणूकीचा दिवस वगळून इतर दिवशी
भरविण्यात यावा. असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
सार्वत्रिक
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती. धरणगाव-कल्याणे होळ, एरंडोल-विखरण, बोदवड- जलचक्र बु.,
कु-हा हरदो, मुक्ताईनगर-वढवे, चाळीसगाव-हिरापुर, अंमळनेर-मुडी प्र.डांगरी,
चोपडा-अडावद.
पोटनिवडणुक
होणाऱ्या ग्रामपंचायती. जळगाव-कुसुंबे बु., करंज, भुसावळ-सिंधी, आचेगाव, पिंप्रीसेकम,
अंजनसोंडे, गोजोरे, मोंढाळा, चोरवड, बोदवड-जामठी, करंजी, राजुरा, चिंचखेडा खु.,
हलखेडा, पारंबी, वायला, सुकळी, चिंचखेडा बु. मुक्ताईनगर-महालखेडा, दुई, सालबर्डी,
लोहारखेडा, मुंढोळदे, मेळसांगवे, पंचाणे, पिंप्रीनांदु, चाळीसगाव-हातले, दसेगाव, शींदवाडी,
भऊर, पिंपळगाव म्हळसा, अंमळनेर-कोंढवळ, मुंगसे, चोपडाई, एकतास, फापोरे बु.
लोणचारम, चोपडा-धुपे बु. तावसे बु., वेले, बामणोद, किनगाव बु. आडगाव, कोरपावली,
म्हैसवाडी, नावरे, पिळोदे खु, विरोदे, यावल-बोरखेडा बु., किनगाव खु., पिळोदे बु.
(थेट सरपंच), न्हावी प्र.अ., शिरागड, भालशिव, पिंप्री, बोरावल बु. कासारखेडा.
०००
No comments:
Post a Comment