जळगाव दि. 26 - चोपडा दुय्यम कारागृहातील वर्ग 2 च्या कैद्यांना दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2019 या एक वर्षाच्या कालावधीसाठी शिजवून तयार केलेले अन्न तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी दोन वेळा पाणी पुरवठ्याचा मक्ता द्यावयाचा आहे. त्याकरिता सिलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा दि. 30 नोव्हेंबर, 2018 पावेतो तहसील कार्यालय, चोपडा येथे पोहचतील अशा बेताने टपालाने अगर समक्ष सादर कराव्यात.
मुदतीनंतर आलेल्या निविंदाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी अधिक्षक, दुय्यम कारागृह, चोपडा येथे संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक, दुय्यम कारागृह, चोपडा यांनी केले आहे.
०००
मुदतीनंतर आलेल्या निविंदाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी अधिक्षक, दुय्यम कारागृह, चोपडा येथे संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक, दुय्यम कारागृह, चोपडा यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment