जळगाव, दि. १३ - केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
बुधवार दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजी
मुंबई हावडा मेलने पहाटे २.५८ वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे ३.००
वा. चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment