जळगाव, दि. 30 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे शनिवार, दिनांक 1 डिसेंबर, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार, दि. 1 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 6 वा 20 मि. नी. मुंबई सीएसटी येथून अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 7 वा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा 45 मि. नी शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून वाहनाने वल्लभदास वालजी म्युनिसिपल मार्केट, नवीपेठकडे प्रयाण. सकाळी 10 वा. वल्लभदास वालजी म्युनिसिपल मार्केट, नवीपेठ, जळगाव येथे आगमन व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादितच्या 49 व्या जळगाव शाखेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ :- हॉटेल सिल्वर पॅलेस, स्टेशन रोड, नवी पेठ, जळगाव. सकाळी 11 वा. श्री. दिपक परदेशी, जळगाव यांच्या विवाह समारंभास उपस्थिती. स्थळ:- बालाणी रिसॉर्ट, रेमंड चौफुली, सकाळ पेपरच्या शेजारी, जळगाव. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन व महसूल व कृषि विभागाच्या अधिका-यांसमवेत दुष्काळ व इतर विषयाबाबत आढावा बैठक. दुपारी 2 वा. 30 मि. नी जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.
०००

No comments:
Post a Comment