जळगाव, दि . 30 - येथील शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालयातील नुतनीकरण करण्यात आलेल्या डायलेसिस युनिटचे उद्धाटन
शनिवार, 1 डिसेंबर, 2018 रोजी दुपारी 4.00 वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण व
औषधीद्रव्ये आणि जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. अशी
माहिती डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता यांनी दिली आहे.
000
No comments:
Post a Comment