जळगाव, दि. 21 - राज्याचे महसुल राज्यमंत्री ना. संजय
राठोड हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे-
गुरुवार
दि. 22 नोव्हेंबर, 2018 रोजी रात्री 11.45 वाजता विदर्भ एक्सप्रेसने जळगाव रेल्वे
स्टेशन येथे आगमन व अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. रात्री 11.55 वा.
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव व मुक्काम.
शुक्रवार
दि. 23 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता जळगाव जिल्हा समन्वय समितीची
बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- पद्मालय शासकीय विश्रामगृह, जळगाव), सकाळी 11.00 वा.
शासकीय वाहनाने जामनेर जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. जामनेर तालुका समन्वय
समितीची बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- कृषी उत्पन्न बाजार समिती, जामनेर), दुपारी
1.00 वा. शासकीय वाहनाने पाचोरा मार्गे चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 2.30
वा. चाळीसगाव येथे आगमन व चाळीसगाव तालुका समन्वय समितीच्या बैठकीस उपस्थिती.
(स्थळ :- मराठा मंगल कार्यालय, काडी कारखाना, पोतदार इंग्लिश स्कुलसमोर, पाटणारोड,
चाळीसगाव, जि.जळगाव), दुपारी 3.30 वा. शासकीय वाहनाने कन्नड जि. औरंगाबादकडे
प्रयाण. सायं 5.30 वा. कन्नड येथून शासकीय
वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह चाळीसगाव
येथे आगमन व राखीव. सायं. 7.00 वा. श्री. प्रितेश शर्मा यांचे राहते घरी, गांधी
चौक, चाळीसगाव,
सायं. 8.30
वा. शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे आगमन व राखीव.
शनिवार दि. 24 नोव्हेंबर, 2018 रोजी रात्री
00.10 वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानक येथून विदर्भ एक्सप्रेसने धामणगाव
जि.अमरावतीकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment