Friday, 2 November 2018

खोटे हमीपत्र देणाऱ्यांवर होणार कारवाई

       जळगाव, दि. 1 - जिल्ह्यातील केरोसीन पात्र शिधापत्रिकाधारकांनी माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत केरोसीन घेतलेले आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकांनी संबंधित तहसीलदार यांचेसमोर हमीपत्र तयार करुन दिलेले आहे. अशा हमीपत्रांची तपासणी करतांना ती जर चुकीची निघाली तर संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
०००

No comments:

Post a Comment