जळगाव, दि.14:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील
हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम
याप्रमाणे-
गुरुवार दि. 15 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 8.30
वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.00 वा. वंजारी ता. धरणगाव येथे
विकास कामांचे भुमीपुजन सोहळा कार्यक्रमांस उपस्थिती. सकाळी 10.30 वा. चोरगाव ता.
धरणगाव येथे विकास कामांचे भुमीपुजन सोहळा कार्यक्रमांस उपस्थिती. सकाळी 12.30 वा.
पाळधी ता. धरणगावकडे आगमन व राखीव. सायं. 5.30 वा. नशिराबाद ता. जळगाव येथे विकास
कामांचे भुमीपुजन सोहळा कार्यक्रमांस उपस्थिती. सायं. 6.30 वा. तरसोद ता. जळगाव
येथे विकास कामांचे भुमीपुजन सोहळा कार्यक्रमांस उपस्थिती. सायं. 7.30 वाजता
सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे प्रयाण व राखीव.
०००
No comments:
Post a Comment