जळगाव,
दि.13:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि. 14 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 6.15
वाजेपर्यत अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.30 वा.
जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी ता. धरणगाव, जि.जळगावकडे प्रयाण. सकाळी 7.00 वा.
पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००
No comments:
Post a Comment