जळगाव,
दि.17:- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव येथे
मेघराज राठोड हे 16 नोव्हेंबर, 2018 रोजी रुजु झाले आहेत. श्री. राठोड यांना सहकार
विभागाच्या प्रशासनातील 28 वर्षांच्या प्रदिर्घ अनुभव आहे. श्री. राठोड, जिल्हा
उपनिबंधक यांच्या प्रशासनातील प्रदिर्घ सेवेचा जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रास
निश्चितपणे लाभ होईल. असे सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment