जळगाव, दि.16:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा
कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शुक्रवार
दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री ९ वा. ३० मि.नी धुळे येथून शासकीय वाहनाने
चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री १० वा. ३० मि.नी चाळीसगाव येथे आगमन, रात्री
१० वा. ४० मि.नी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून मुंबई हावडा मेलने दादरकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment