जळगाव,
दि.3:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि. 4 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 9.00
वाजेपर्यत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
दुपारी 1.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा.
धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००
No comments:
Post a Comment