जळगाव, दि. 15 - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक
आयोगाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. ज. मो. अभ्यंकर हे दिनांक 18
नोव्हेंबर, 2018 रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम
याप्रमाणे.
रविवार, दि. 18 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 6 वा. गितांजली एक्सप्रेसने
मुंबईकडून भुसावळकडे प्रयाण, दुपारी 12 वा 15 मि.नी. जळगाव येथे आगमन (शासकीय
विश्रामगृह) दुपारी 12 वा. 30 मि.नी ते 1.00 वाजता जळगाव येथे अल्पसंख्याक
समाजाच्या व्यक्तींच्या भेटी. दुपारी 1.00 वा. भुसावळकडे रवाना. दुपारी 2.00 वा. भुसावळ येथे आगमन (शासकीय
विश्रामगृह), दुपारी 2.00 ते 3.00 वा. अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तींच्या भेटी,
दुपारी 3.00 ते 5.00 वा. मदरसा अबु बकर सिद्धिक यांनी शाळा क्र. 3, खडका रोड,
भुसावळ येथे आयोजित केलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या जिल्हा कार्यक्रमात सहभाग.
सायं 6 ते 9 वा 20 मि.नी राखीव. रात्री 9 वा 20 मि.नी मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment