जळगाव,
दि. 15:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार,
दिनांक 16 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी
9.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00
वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता.
धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना
भेटी, सायंकाळी 7.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००
No comments:
Post a Comment