जळगाव, दि. 29- राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख हे शनिवार दि. १ डिसेंबर, २०१८ जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शनिवार, दि. १ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ६ वा १५ मि.नी. अमृतसर एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी ६ वा ३० मि.नी जळगाव रेल्वे स्थानक येथून शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी ६ वा ४५ मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई- जळगाव शाखेचा उद्घाटन सोहळा. स्थळ :- हॉटेल सिल्वर पॅलेस, स्टेशन रोड, नवी पेठ, जळगाव. दुपारी १ वा. जळगाव येथून शासकीय वाहनाने पाचोरा जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी ३ वा. सहकार मेळावा. स्थळ :- पाचोरा, जि. जळगाव, दुपारी ४ वा ३० मि.नी पाचोरा येथून धुळेकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment