जळगाव दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) :- संविधान दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात आज सकाळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment