Monday, 19 November 2018

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे जिल्हा दौऱ्यावर

 जळगाव दि. 19 - राज्याचे बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष मा. प्रविण घुगे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
मंगळवार दिनांक 20 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 6 वा 10 मि.नी अमृतसर एक्सप्रेसने जळगाव येथे आगमन. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे राखीव. सकाळी 9 वा. कांताई सभागृह येथे बाल हक्क परिषदेच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती. दुपारी 12 वा शासकीय बालगृहास भेट. संदर्भ श्री. रत्नाकर पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठाण, जळगाव. संध्याकाळी 5 वाजता सोयीने औरंगाबादकडे प्रस्थान.
                                                                  ०००

No comments:

Post a Comment