जळगाव, दि. 15 - थोर स्वातंत्र्यसेनानी
बिरसा मुंडा यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा पुरवठा अधिकारी
राहुल जाधव यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने
उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment