जळगाव, दि. 7 - नाशिक विभागात महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची व्दिवार्षिक निवडणुक होणार आहे. त्याअनुषंगाने नाशिक विभागामध्ये 24 मे, 2018 पासून आदर्श आचारसंहीता लागू झालेली आहे. त्यामुळे 11 जून, 2018 रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
000
No comments:
Post a Comment