जळगाव दि. 12 :- राज्य वित्त आयोगाचे
अध्यक्ष व्ही. गिरीराज हे जळगाव जिल्हा दौ-यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
बुधवार दिनांक 13 जून 2018 रोजी
सकाळी 10 ते दुपारी 1 वा. जळगाव शहर महानगरपालिका (‘ड’ वर्ग) येथे भेट व
मनपा आर्थिक परिस्थितीचा आढावा, दुपारी 1 ते 2 वा. मनपा जळगाव येथे राखीव, दुपारी
2 ते 2 वा. 45 मि.नी. शासकीय वाहनाने एरंडोल ( क वर्ग) नगरपरिषदकडे प्रयाण व आगमन,
दुपारी 3 ते 6 एरंडोल नगरपरिषद येथे
आर्थिक परिस्थितीचा आढावा, सायंकाळी 6 वाजता एरंडोल येथुन शासकीय विश्रामगृह जळगाव
येथे आगमन व राखीव.
गुरुवार दिनांक 14 जुन 2018 रोजी सकाळी 9 ते 10 वाजता शासकीय वाहनाने
जामनेर (ब वर्ग) नगरपरिषदेकडे प्रयाण व आगमन, सकाळी 10 ते दुपारी 1 जामनेर
नगरपरिषद येथे आर्थिक परिस्थितीचा आढावा. दुपारी 1 ते 2 वा. शासकीय विश्रामगृह
येथे राखीव. दुपारी 2 ते 2 वा. 30 मि.नी
बोदवडकडे प्रयाण व बोदवड नगरपंचायत येथे आगमन, दुपारी 2 वा. 30 मि.नी ते 4 वा. 30
मि.नी बोदवड नगरपंचायत येथे आर्थिक परिस्थितीचा आढावा, दुपारी 4 वा. 30 मि.नी. ते
5 वा. 30 मि.नी बोदवड नगरपंचायत येथुन भुसावळ कडे प्रयाण व आगमन, दुपारी 5 वा. 30
मि.नी ते रात्री 8 वा. भुसावळ नगरपालिका
(अ वर्ग) आर्थिक परिस्थितीचा आढावा, रात्री 8 ते 9 वा. 30 मि.नी. शासकिय
विश्रामगृह भुसावळ येथे राखीव.
रात्री 9 वा 45 मि.नी. मुंबईकडे
प्रयाण.
००००
No comments:
Post a Comment