सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा
जळगाव,
दि.8 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे रविवार दि. 10 जून, 2018 रोजी सायंकाळी 4.00 वा. पाळधी,
ता. धरणगाव जि. जळगाव येथून सिल्लोड जालना मार्गे खाजगी वाहनाने परभणीकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment