Friday, 29 June 2018

जळगाव जिल्हा सैनिकी मुलांचे वसतिगृहात दुरुस्ती निविदा बाबत आवाहन


        जळगाव, दि.29 –जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव अंतर्गत माजी सैनिक मुलांचे वसतिगृह इमारतीमधील वरच्या मजल्यावरील बाथरुम लिकेज होत असल्याने त्याची दुरुस्ती करावयाची आहे. तरी बांधकाम कंत्राटदारांनी माजी सैनिक मुलांचे वसतिगृह अधिक्षक, यांना प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करुन बाथरुम लिकेज दुरुस्ती खर्चाबाबत निविदा या कार्यालयाला दिनांक 05 जुलै 2018 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. पी. आर. गरुड, वसतीगृह अधिक्षक  मो. नं. 9975207097 व दूरध्वनी क्र. 0257-2233088 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment