Thursday, 28 June 2018

जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


जळगाव, दि. 28- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 29 जून 2018 रोजी सकाळी 6 वा 45 मि.नी. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक आगमन व शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार जळगाव येथुन शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण, रात्री मुक्काम जामनेर.
                                                          ०००००

No comments:

Post a Comment