Thursday, 14 June 2018

जून महिन्याकरिता 504 के. एल. केरोसीन साठा उपलब्ध


               जळगाव, दि. 14 – माहे जून, 2018 साठी एकूण 504 के. एल. केरोसिन साठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तालुक्यानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे :- जळगाव- 18, जामनेर -36, एरंडोल –39, धरणगाव – -48, भुसावळ –48, बोदवड -36, यावल –30, रावेर - 30, मुक्ताईनगर - 36, पाचोरा - 12 चाळीसगाव –27, भडगाव –30, अमळनेर - 36, चोपडा – 42 आणि पारोळा – 36 असे जिल्हाधिकारी श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.  
                                                 ०००

No comments:

Post a Comment