जळगाव, दि.
२९:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.
डॉ. सुभाष भामरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार
दि. ३० जून रोजी पहाटे २ वा ५८ मि.नी. मुंबई हावडा मेलने चाळीसगाव जि. जळगाव येथे
आगमन. पहाटे ३.०० वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. पहाटे
४ वा. वाजता धुळे येथे आगमन.
00000
No comments:
Post a Comment