जळगाव, दि. १४:- केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि १५ जून रोजी पहाटे २ वा.
५८ मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व पहाटे ३ वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून
शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment