जळगाव,
दि.14 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे
शुक्रवार दिनांक 15 जून, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि. 15 जून, 2018 रोजी सकाळी
10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण
व राखीव. दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. संध्या
7 वाजता पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव
०००
No comments:
Post a Comment