जळगाव, दि.27 – जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव व रेऑन फाउंडेशन ॲण्ड रेऑन प्रोटेक्शन
प्रा. लि. जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दिनाक 29 रोजी सकाळी 10 वाजता रेऑन फाउंडेशन ॲण्ड रेऑन प्रोटेक्शन प्रा. लि. 29 गणेश वाडी, दत्त मंदिरासमोर
पंचमुखी हनुमान मंदीराच्या बाजुला, जळगाव येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे. सहभागी आस्थापना, पदाचे नाव, शैक्षणीक पात्रता, वयोमर्यादा
एकूण जागा पुढील प्रमाणे आहे.
नवभारत
फर्टीलायझर औरंगाबाद, सेल्स सुपरवाझर, 12 वी. पदवीधर, एकूण जागा- 30 वय -18 ते 28, नवकिसान बायोटेक जळगाव, सेल्स सुपरवाझर, 10 वी 12 वी एकूण जागा- 25 वय -18 ते 26, शोध
ॲडव्हॅन टेक टेक्नालॉजी औरंगाबाद, सेल्स एक्सीकेटीव्ह , पदवीधर, एकूण जागा- 20 वय
-20 ते 28, स्पेस्ट्रम इलेक्ट्रीकल
कोम्पोनंन प्रा.लि.जळगाव ट्रेनी, 10 वी 12 वी आय.टी.आय. एकूण जागा- 30 वय -20 ते
28, युरेका फोर्स जळगाव, ट्रेनी, 12 वी
पास, एकूण जागा- 30 वय -18 ते 23, पाकसी जॉब कंन्सल्टींग जळगाव, ट्रेनी, एस.एस.सी
आय. टी. आय. एकूण जागा- 30 वय -18 ते 25, रेमण्ड लक्झरी कॉटन लि. अमरावती ट्रेनी,
आय. टी. आय. पास, एकूण जागा- 50 वय -18 ते
24,अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
जळगाव दूरध्वनी क्र. 0257-2239605 यांच्याशी संपर्क करावा असे सहाय्यक संचालक,
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment