जळगाव दि. 30 – राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री ना. दिपक
केसरकर हे सोमवार दिनांक 2 जुलै, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
सोमवार दि. 2 जुलै, 2018 रोजी सकाळी
10 वा 30 मि.नी औरंगाबाद येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण. दुपारी 12 वा जळगाव येथे
आगमन व राखीव. दुपारी 12 वा. 30 मि.नी जळगाव येथून मोटारीने वाकडी, ता. जामनेरकडे
प्रयाण. दुपारी 1 वा 30 मि.नी वाकडी, ता. जामनेर येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा.
30 मि.नी. जामनेर वरुन मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण, सोईनुसार नंदुरबार येथून
मोटारीने जळगावकडे प्रयाण. रात्री 11 वा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व
राखीव.
मंगळवार दि. 3 जुलै, 2018 रोजी
मध्यरात्री 1 वा 30 मि.नी विदर्भ एक्सप्रेसने जळगांव वरुन नागपूरकडे प्रयाण.
००००
No comments:
Post a Comment