जळगाव,
दि. 28 - राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार
दि.२९ जून रोजी रात्री ८.४० वाजता दोंडाईचा जि. धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने
चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री १०.४० वाजता चाळीसगाव जि.जळगाव येथून हावडा
मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment