Wednesday, 13 June 2018

अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.ना.गिरीश बापट यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम


        जळगाव, दि. 13 – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन, संसदीय  मा. गिरीश बापट  हे जळगाव जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
        गुरुवार दिनांक 14 जून 2018 रोजी  सकाळी 6 वा. 15 मि.नी. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व जैन हिल पाचोरा रोड कडे प्रयाण. सकाळी 7 वा. जैन हिल विश्राम भवन जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. ते 1 वा. 30 मि.नी जैन इरिगेशन रिसर्च सेंटर व विविध प्रकल्पास भेट.  दु. 1 वा. 30 मि.नी ते 2 वा. राखीव. (विश्रामभवन, जैन हिल), दुपारी 2 वा. हाफकीन – अजिंठा कंपनी जळगावकडे प्रयाण. दुपारी 2 वा. 30 मि.नी हाफकीन – अंजिठा कंपनी आगमन व पाहणी. दुपारी 3 वा. हाफकीन – अजिठा कंपनी संबंधीत अधिकारी यांचेसमवेत कामाचा आढावा. (स्थळ – हाफकीन – अजिंठा कपंनी जळगाव) सायं 5 वा. विश्राम भवनकडे प्रयाण. सायं 5 वा. 30 मि.नी. विश्राम भवन आगमन. सायं 5 वा. 30 मि.नी अन्न व औषध प्रशासन विभाग – आढाव बैठक. सायं 6 वा. पुरवठा विभाग आढावा बैठक. (स्थळ :- विश्राम भवन, जळगाव), सायं 6 वा. 30 मि.नी ते 9 वा. राखीव, रात्री 9 वा. जळगाव रेल्वे स्थानककडे प्रयाण, रात्री 9 वा. 30 मि.नी. रेल्वे स्थानक आगमन. रात्री 9 वा. 50 मि.नी. जळगाव येथून रेल्वे आझाद हिंदने पुणेकडे प्रयाण.   
००००

No comments:

Post a Comment