Wednesday, 13 June 2018

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष ए. पी. भंगाळे यांचा जिल्हा दौरा


      जळगाव, दि. 13 - राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            रविवार दिनांक 17 जून 2018 सकाळी 8 वा. मुंबई येथून मोटारकारने जळगावकडे प्रस्थान, सायंकाळी 4 वा. जळगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव.
            सोमवार दि. 18 जून 2018 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा ग्राहक मंच जळगाव कार्यालयास भेट, जळगाव येथुन मोटारकारने बुलढाणाकडे प्रस्थान.  
०००००

No comments:

Post a Comment