जळगाव, दि. 14 :- राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शुक्रवार दि. 15 जून,2018 रोजी
दुपारी 2 वा. 30 मि.नी. शिंदखेडा जि. धुळे येथून शासकीय / खाजगी वाहनाने जळगावकडे
प्रयाण, दुपारी 5 वा. दैनिक सकाळ तर्फे समर युथ समित 2018 या कार्यक्रमास
उपस्थिती. स्थळ :- लाड वंजारी समाज हॉल, आकाशवाणी चौक, जळगाव. सोयीनुसार शासकीय
विश्रामगृह जळगाव येथे आगन व राखीव. रात्री 10 वा. 40 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन
येथून हावडा मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment