जळगाव, दि.26 – राजर्षी
छत्रपती शाहु महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी
शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सामाजिक न्याय दिन साजरा केला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री .गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त
मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. संजय मस्कर, उपजिल्हाधिकारी श्री. अभिजीत भांडे
पाटील, तहसीलदार मंदार कुलकर्णी, श्री. शंभू पाटील, आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित
होते.
०००
No comments:
Post a Comment