जळगाव,
दि. 15 :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित
जाती/जमाती आयोगाचे अध्यक्ष मा. विजयकुमार कांबळे, सदस्य (विधी) न्या. सी. एल. थूल,
सदस्य (सेवा) मा. मधुकर गायकवाड हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
शुक्रवार,
दि. 15 जून, 2018 रोजी रात्री 9.00 वाजता सेवाग्राम एक्सप्रेसने जळगाव रेल्वे
स्टेशन येथे आगमन व सर्किट हाऊसकडे रवाना व मुक्काम.
शनिवार,
दि. 16 जून, 2018 रोजी सकाळी 8.00 वा. सर्किट हाऊस, जळगाव येथून डीव्हीकारने
जानमेर मार्गे वाकडीगावाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. वाकडी येथे आगमन व घटनास्थळाला
भेट. पिडीतांच्या घरी भेट व पोलीस तपास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसेच
जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक जळगाव यांच्याशी पुढील कारवाईबाबत चर्चा व
मार्गदर्शन. सोईनुसार मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment