जळगाव, दि.22 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. यासाठी फौजदारी दंड प्रक्रिया
संहिता 1973 चे कलम 144 (1), (2) व (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा
वापर करुन श्री. किशोर राजे निंबाळकर, जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात सर्व
पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी कलम 144 (1), (2) व (3) लागू
केले आहे.
हे आदेश दिनांक 15 ऑगस्ट, 2018 पावेतो जारी
राहतील, असे जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment