जळगाव दि. 15 :- राज्याचे बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष मा. प्रविण घुगे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
शनिवार,
दि. 16 जून, 2018 रोजी सकाळी 11 वाजता वाकडी ता. जामनेर येथे पिडीत बालकांच्या
कुटूंबियांची भेट.
00000
No comments:
Post a Comment