Tuesday, 21 August 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. २१ - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे गुरुवार, दि. २३ ऑगस्ट, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- 
          बुधवार, दि. २२ ऑगस्ट, २०१८ रोजी  रात्री ९.४५ वाजता दादर रेल्वे स्टेशन येथून मुंबई हावडा मेलने चाळीसगावकडे प्रयाण.
           गुरुवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०१८ रोजी पहाटे २ वा ५८ मि. नी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे ३ वा. चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
                                                                       000

No comments:

Post a Comment