जळगाव, दि. १६:- केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शुक्रवार दि. १७
ऑगस्ट, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर
येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शुक्रवार दि. १७ ऑगस्ट २०१८
रोजी रात्री ९.३० वाजता धुळे येथून शासकीय
वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री १०.४० वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून
हावडा मुंबई मेलने दादरकडे प्रयाण.
0000
No comments:
Post a Comment