Thursday, 30 August 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि.30 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे  शुक्रवार दिनांक 31 ऑगस्ट, 2018   रोजी  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा  दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शुक्रवार दि. 31 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण  दुपारी 1 वा 30 मि.नी पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी  3 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं  7 वा पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 7 वा. 30 मि.नी  पाळधी ता. धरणगाव  येथे  आगमन व राखीव.
०००

No comments:

Post a Comment