जळगाव, दि. २४ - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे रविवार दि. २६ ऑगस्ट, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शनिवार, दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी रात्री ९.४५ वाजता दादर रेल्वे स्टेशन येथून मुंबई हावडा मेलने चाळीसगावकडे प्रयाण. रविवार, दिनांक २६ ऑगस्ट, २०१८ पहाटे २ वा ५८ मि. नी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे ३ वा. चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment