जळगाव दि.
21 - राज्याचे पशुसंवर्धन,
दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर हे बुधवार व गुरुवार दि. 22 व
23 ऑगस्ट, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
बुधवार, दि. 22 ऑगस्ट, 2018 रोजी मध्यरात्री 12 वा.
25 मि. नी चाळीसगाव, जि. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व सोईनुसार शासकीय
विश्रामगृह नंदुरबारकडे प्रयाण. रात्री 11 वा 40 मि. नी नंदुरबार रेल्वे स्टेशन
येथून पीबीआर-हावडा एक्सप्रेसने भुसावळकडे प्रयाण.
गुरुवार, दिनांक 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2 वा 50
मि. नी भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, भुसावळ जि. जळगाव
येथे आगमन राखीव व मुक्काम, सकाळी 11 वा. राष्ट्रीय समाज पक्ष आढावा बैठक स्थळ :- भावसार
मंगल कार्यालय, जामनेर रोड, भुसावळ.
सायं 6 वा 50 मि. नी भुसावळ रेल्वे स्टेशन येथून डीबीजी-एलटीटी एक्सप्रेसने
नाशिककडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment