Wednesday, 29 August 2018

पोलीस पाटील भरती प्रक्रियंसंबंधीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध


           जळगाव, दि. 29 - जिल्ह्यातील सात उपविभागीय स्तरावरील पोलिस पाटील पदभरतीबाबत जाहिरात काढण्यात आली आहे. याबाबतची माहिती www.jalgaonexam.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 29 ऑगस्ट, 2018 ते 14 सप्टेंबर, 2018 सायंकाळी 5.30 पर्यंत आहे. असे जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment