जळगाव,
दि. 4- राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार, दि. 5 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी
10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00
वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा. पाळधी, ता.
धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 30 मि. नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
दुपारी 4.00 वाजता खाजगी वाहनाने शिर्डीकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment