जळगाव,
दि: १४ - भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने भाऊंचे उद्यान
येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांयकाळी ६ ते ७ या वेळेत
पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाद्वारे सुरेल देशभक्तीपर गीतांचे वादन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला
असल्याने कार्यक्रमास शहरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे
आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment