जळगाव,
दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) - क्रांतिसिंह
नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम
झाला.
जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी क्रांतिसिंह
नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी
(महसुल) अभिजीत भांडे पाटील, सरकारी वकील ॲङ कुंदन ढाके यांचेसह विविध विभागांचे अधिकारी
व कर्मचारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment