जळगाव,
दि. 30- राज्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण,
वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री ना. विनोद तावडे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत
आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
शनिवार दि. 1 सप्टेंबर, 2018 रोजी रात्री
11 वा. 30 मि.नी मुंबई येथून अमृतसर एक्स्प्रेसने जळगावकडे प्रयाण.
रविवार
दिनांक 2 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 6 वा
15 मि.नी जळगाव येथे आगमन व अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे राखीव. सकाळी 9
वा. जळगाव येथुन मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शासकीय तंत्रनिकेतन (अल्पसंख्यांक)
इमारतीच्या भुमीपुजनास उपस्थिती. (स्थळ :- मुक्ताईनगर,
जळगाव). सायं 7 वा.15 मि.नी जळगाव येथून अमृतसर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment